करकरे उद्यान, गोंधळेनगर याठिकाणी आजचा ६ वा रविवार वाचन कट्ट्यावर येवून १७ लोकांनी वाचन केले. ओळखी झाल्या. चर्चा झाली. या उपक्रमाचे महत्व अनेक लोकांनी अधोरेखित केले. वेगवेगळ्या स्तरावर वाचन वृद्धिंगत व्हावे म्हणून कार्यरत लोक भेटत आहेत. आपापल्या भागात या कट्ट्याच्या शाखा सुरु करण्याचे ठरले. लहान मुले आनंद घेत आहेत. ५-६ लोकांचा असलेला whatsapp ग्रुप आज ४५ + झाला आहे.