वाचन कट्ट्याचा हा दुसरा रविवार. या उपक्रमाला स्थानिकांचा, शाळकरी मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सलग सुट्ट्या असूनही १५ वाचक सहभागी झाले. निसर्गरम्य वातावरणामध्ये पुस्तकांशी संवाद साधतानाचे हे चित्र छानच आहे. आपल्या वाचन कट्ट्याचे घोषवाक्यच आहे की,
मोबाईलच्या आभासी जगातून बाहेर पडा आणि निसर्गाच्या सानिध्यात वाचनाचा आनंद लुटा!
मोबाईल सोडा आणि पुस्तकांशी संवाद साधा. आपल्या कुटुंबीयांशी मित्रांशी संवाद साधा.
Comments
Post a Comment